Loader
तर्खडकर इंग्लिश कोर्स

तर्खडकर इंग्लिश कोर्स


(सर्व कर समावेश)

Rs. 225

माहिती

प्रस्तावना

  • २१ व्या शतकात आपण सार्वजण प्रवेश करत आहोत.
  • इंग्रजी भाषेने जगावर प्रभुत्व मिळवलं आहे.
  • अशावेळी मी मागे का? तर, मला इंग्रजी येत नाही ! 
  • मनातील हा न्यूनगंड काढून टाकण्यासाठी "तर्खडकर इंग्रजी कोर्स" हे पुस्तक.
  • राघोबा तर्खडकर यांनी १०० वर्षापूर्वी लिहिलेलं हे पुस्तक एवढ महत्वाचं आहे की आजही या पुस्तकाची उपयुक्तता अजिबात कमी झाली नाही.
  • आजही या पुस्तकाचे महत्व अनन्य साधारण आहे.
  • गेल्या १०० वर्षात इंग्रजी भाषेत, व्याकरणात अनेक बदल, अनेक सुधारणा झाल्या आहेत; त्यांची दखल प्रस्तुत पुस्तकात घेण्यात आली आहे.
  • त्याचबरोबर ज्या शिक्षकांनी मौलिक सूचना केल्या, त्यांचीही दखल घेण्यात आली आहे.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.