Loader
द डार्क होल्ड्स नो टेरर्स

द डार्क होल्ड्स नो टेरर्स


Rs. 180 (सर्व कर समावेश)

Rs. 153 15% OFF

माहिती

प्रस्तावना

 • मानवी जीवनात आशा, आकांक्षा, प्रेम, आपुलकी या भावना जगण्याला बळ देतात.
 • पण कधी कधी त्या दुरावतात.
 • आपल्याला सगळे मिळाले तरी काहीतरी निसटल्यासारखे वाटते.
 • जवळच्या व्यक्तींकडून प्रेम मिळण्याऐवजी तिरस्कार, राग वाट्याला येतो.
 • जीवनसाठीकडून अपेक्षाभंग होतो.
 • अशा परिस्थितीत कोलमडलेल्या स्त्रीची कहाणी 'द डार्क होल्ड्स नो टेरर्स'मध्ये शशी देशपांडे यांनी कथन केली आहे.
 • कजाग आई, देखणा पण करिअरमध्ये अपयश आल्याने दुःश्वास करणारा पती, मुलांचे प्रश्न यात अडकलेल्या स्त्रीला एक वेगळी वाट दिसते.
 • स्वतःला सुखी करण्यासाठी त्या वाटेवरून जाण्याचा ती निर्धार करते.
 • तिची संघर्षमय कथा यात वाचायला मिळते.
 • याचा मराठी अनुवाद प्रा. पुरषोत्तम देशमुख यांनी केला आहे.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

द डार्क होल्ड्स नो टेरर्स

द डार्क होल्ड्स नो टेरर्स

संबंधित पुस्तके