Loader
द टीसीएस स्टोरी अँड बियाँड

द टीसीएस स्टोरी अँड बियाँड

Rs. 395 Rs. 336 15% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

  • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही संगणक क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारी, जगभर शाखा पसरलेली अग्रगण्य कंपनी.
  • तिचे निवृत्त संचालक एस. रामादोराई यांचा कंपनीच्या यशात मोठा वाटा आहे.
  • ‘द टीसीएस स्टोरी अँड बियाँड’ या प्रस्तुत पुस्तकात त्यांनी समूहाचा आणि स्वत:चाही समांतर प्रवास प्रांजळपणे उलगडून दाखवला आहे.