Loader
उषा पुरोहित खासियत : सोया

उषा पुरोहित खासियत : सोया

Rs. 45 Rs. 41 9% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

  1. चीन व जपानसारख्या पूर्वेकडील देशांमध्ये सोयाबीनचा वापर फार पुरातन काळापासून होत आला आहे.
  2. त्यातील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे आपल्याकडेही हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे.
  3. अशा या पौष्टिक व गुणकारी सोयाच्या चविष्ट अशा तिखट व गोड पाककृतींचा खजिना अर्थात...सोया खासियत!