Loader
वाचन संस्कार

वाचन संस्कार


Rs. 150 (सर्व कर समावेश)

Rs. 128 15% OFF

माहिती

प्रस्तावना

 • वाचनाचे संस्कार लहानपणापासूनच व्हायला हवेत.
 • ते का, कसे, त्याचे फायदे काय, त्यासाठी काय करायला हवे यावर सतीश पोरे यांचे हे संशोधनात्मक पुस्तक आहे.
 • वाचाल तर वाचाल, प्राथमिक शिक्षणाच्या दृष्टीकोनातून वाचन, वाचनारंभ, वाचन शिकवण्याच्या पध्दती, वाचन आकलन, शब्दसंपत्ती आणि वाचनपातळ्या, वाचनाची आवड वाढवा, वाचन क्रियेतील अडचणी, वाचन वेग या विभागामधून वाचनसंबधी विस्तृत चर्चा करण्यात आली आहे.
 • क्षमताधीष्टीत अभ्यासक्रमात मातृभाषा व गणित या विषयांच्या अभ्यासक्रमात कोणकोणत्या क्षमता प्रत्येक इयत्तेअखेर मिळवायच्या आहेत, हे पुस्तकात विस्ताराने दिले आहे.
 • लेखन आणि गणिताचा पाया पक्का असेल, तर आपण जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो, हे पोरे यांनी पटवून दिले आहे.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

वाचन संस्कार

वाचन संस्कार