Loader
वनस्पती जगातून सहल

वनस्पती जगातून सहल


Rs. 80 (सर्व कर समावेश)

Rs. 64 20% OFF

माहिती

प्रस्तावना

  • भारतातील वनांचे वैविध्य व महत्त्व यांची या पुस्तकात ओळख करून देण्यात आली आहे.
  • वाचकांची कनिष्ठ वर्गीय वनस्पतींपासून सपुष्प वनस्पतीपर्यंतच्या जगातून सफर घडवून आणली आहे.
  • वनस्पतींची कथा सर्वसाधारण वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत, पण शास्त्रीय पद्धतीने उलगडून सांगितली आहे.
  • मराठीच्या जोडीला लॅटिन नावेही वापरल्यामुळे मराठी व इंग्रजी भाषिक अशा दोन्ही प्रकारच्या वाचकांना ती आवडेल यात शंका नाही.
  • चाळीस निवडक वृक्षांची शास्त्रीय माहिती व त्यांचे औषधी उपयोग वर्णन करून सांगणारे पुस्तकातील प्रमुख प्रकरण वाचक चांगले आत्मसात करू शकतील.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.