Loader
विनासायास वेट लॉस

विनासायास वेट लॉस


Rs. 150 (सर्व कर समावेश)

Rs. 120 20% OFF

माहिती

प्रस्तावना

 • लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, तसेच मेंदूतील रक्तस्राव अशा अनेक असांसर्गिक रोगांचे भारत देश हा आगर बनला आहे.
 • लठ्ठपणा हा स्वत: एक आजार आहेच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याच्यामुळे उपरोक्त इतर रोग होण्याची जोखीम वाढते. इन्सुलिन हे संप्रेरक आपल्याला लठ्ठ बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
 • कर्बोदके असलेले खाणे वारंवार खाण्यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते. या वाढलेल्या इन्सुलिनचे दुष्परिणाम म्हणजेच वर वर्णन केलेले रोग होत.
 • सध्या लठ्ठपणा कमी करणे हा अनेकांचा धंदा बनला आहे. दुर्दैवाने हजारो रुपये खर्च करूनही लोकांच्या पदरी निराशाच येते.
 • लठ्ठ लोक हताश होतात. या पुस्तकात सुचवलेला उपाय हा साधा-सोपा तर आहेच पण बिनखर्ची आहे. त्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही वा महागडी उपकरणे किंवा विशिष्ट अशा आहाराचीही गरज नाही.
 • सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणीही व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर हा उपाय अंगीकारू शकेल.
 • रक्तातील इन्सुलिनची पातळी कमी करणारा हा उपाय लठ्ठपणाबरोबरच आधी वर्णन केलेल्या जीवघेण्या रोगांच्या प्रतिबंधासाठीही उपयुक्त ठरेल.
 • सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा उपाय म्हणूनच बहुमूल्य असाच आहे.
 • कै. डॉ. श्रीकांत जिचकारांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत शास्त्रोक्त विवेचनाद्वारे व समाजाप्रतीच्या तळमळीने हा उपाय व्याख्यानांद्वारे महाराष्ट्र व देशात पोहोचवला.
 • डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी डॉ. जिचकारांचा हा ज्ञानदीप पुस्तकरूपाने सर्व भारतीयांसमोर आणला आहे.
 • लेखकाविषयी... एम.बी.बी.एस., एम.डी. (पी.एस.एम.), पी.जी.डी.एच.ए., पी.जी.डी.एच.आर.एम., एफ.आय.एस.सी.डी. डॉ. जगन्नाथ दीक्षित सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबादच्या पी.एस.एम. विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
 • त्यांना 23 वर्षांपेक्षाही जास्त अध्यापनाचा अनुभव आहे. ‘इंडियन सोसायटी फॉर मलेरिया ऍण्ड अदर कम्युनिकेबल डिसीजेस’ने त्यांना फेलोशिप प्रदान केली आहे.
 • आरोग्य शिक्षणातील योगदानाबद्दल त्यांना एक राष्ट्रीय व तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. शासकीय सेवेतील अत्युत्तम कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला आहे.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

विनासायास वेट लॉस

विनासायास वेट लॉस

संबंधित पुस्तके