Loader
विविध कंद आणि त्यांच्या विविध पाककृती

विविध कंद आणि त्यांच्या विविध पाककृती


Rs. 40 (सर्व कर समावेश)

Rs. 34 15% OFF

माहिती

प्रस्तावना

कंद जेवणातील आनंद!

  • अगदी पूर्वीच्या काळापासून ॠषीमुनींचं प्रमुख खाद्य म्हणून कंद ओळखले जातात. त्यांच्या आहारात भरपूर कंदांचा समावेश असल्याने त्यांना दीर्घायुष्य लाभत असे.
  • कंदांमध्ये अनेक उपयुक्त जीवनसत्त्वं, प्रथिनं, कर्बोदकं व खनिजं असतात.
  • लेखिका वैजयंती केळकर यांनी या पुस्तकात अशाच विविध कंदांची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यापासून बनणाऱ्या पदार्थांच्या विविध पाककृतीही दिल्या आहेत.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.