Loader
झेन अँड दी आर्ट ऑफ मोटारसायकल मेंटेनन्स

झेन अँड दी आर्ट ऑफ मोटारसायकल मेंटेनन्स


Rs. 200 (सर्व कर समावेश)

Rs. 180 10% OFF

माहिती

प्रस्तावना

मोटरसायकलवरून केलेल्या प्रवासाची ही गोष्ट. नव्हे, मोटरसायकलची गोष्ट मोटरसायकल साधी नाही,
मानवी जीवनातले पेच आणि आव्हानं यांचं प्रतीक.
तिच्या देखभालीत दडली आहेत त्यांची उत्तरं.
मोटरसायकल सुरळीत चालणं म्हणजे दर्जेदार नैतिक जीवन जगणं. म्हणजे मोटरसायकलची देखभाल हे एक तत्त्वज्ञानच.
प्रवासात निवेदकाबरोबर आहेत त्याचा मुलगा आणि मित्र-जोडपं.
नवा भवताल, नवा निसर्ग, नवनवे मुक्काम. पण मुक्कामाला पोहोचणं महत्त्वाचं नाही.
महत्त्वाचं आहे ‘जात राहाणं’. जाताजाता सहप्रवाशांबरोबर होणारे संवाद-विसंवाद चिंतनाला गती देतात.
प्रवास, सहप्रवासी, चिंतन, मोटरसायकलची देखभाल यात फिरणारं निवेदन आकर्षक आहे.
ही कादंबरी जगभर लोकप्रिय झाली. तिच्या आकृत्त्या निघाल्या, अनुवाद झाले. मराठीच्या पसार्‍यातही हिला जागा हवीच. या ‘प्रवासा’ची मोहिनी वाचकावरही पडेल.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

झेन अँड दी आर्ट ऑफ मोटारसायकल मेंटेनन्स

झेन अँड दी आर्ट ऑफ मोटारसायकल मेंटेनन्स

संबंधित पुस्तके