Loader

राजहंस प्रकाशन

मराठी पुस्तक विश्वातले अग्रगण्य नाव - राजहंस प्रकाशन वर्णन मराठी साहित्य समृद्ध करणे आणि संपूर्ण जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोचविणे या मिशनसह `राजहंस’ प्रकाशनाचा प्रारंभ १ जून, १९५२ मध्ये आजचे सुप्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. ‘माणूस’ कार म्हणून पुढे नावारूपाला आलेले श्री. ग. माजगावकर १९५७ मध्ये राजहंस प्रकाशनात सहभागी झाले. दिलीप माजगावकर १९८२ पासून राजहंस प्रकाशनाचा सर्व कार्यभार सांभाळू लागले. राजहंस प्रकाशनाचे संपादक: आनंद हर्डीकर, विनया खडपेकर, डॉ.सदानंद बोरसे