Authors Ranjan Kolambe
Language Marathi
Pages 368
Edition 12th
Publish Year 2018
Book Format Printed
Publishers Bhagirath Prakashan
अनुक्रमणिका
प्रकरणांचे नाव
१ मूलभूत संकल्पना
.अर्थव्यवस्थेचे प्रकार .अर्थव्यवस्थेचे क्षेत्र
२ भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये
.ठळक वैशिष्ट्ये .भारताच्या जीडीपीचे क्षेत्रिय घटक
.भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थान
३ राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप
.राष्ट्रीय उत्पाद मोजमापाच्या संकल्पना .चालू किंमती व स्थिर किंमती
.राष्ट्रीय उत्पन्नाच्या शृंखला .हरित जी.डी.पी.
४ आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास व मानव विकास
.आर्थिक वृद्धी .आर्थिक विकास
.मानवी विकास .विकासाचे आर्थिक-सामाजिक सूचक
.जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशक
५ शाश्वत विकास
.प्रास्ताविक .शाश्वत विकासाची संकल्पना
.संकल्पनेचा उगम .शाश्वत विकासाची व्याख्या
.शाश वत विकासाचे आधार .शाश्वत विकासाचे घटक
६ आर्थिक नियोजन
.अर्थ व प्रकार
.भारतातील आर्थिक नियोजन : स्वातंत्र्यपूर्व प्रगती
.पंचवार्षिक योजना तयार करण्याची व्यवस्था - राष्ट्रस्तरीय, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय
.पंचवार्षिक योजना: I ते XII .प्रश्नसंच
७ दारिद्रय
.सापेक्ष व निरपेक्ष दारिद्रय .दारिद्रय रेषा
.भारतातील दारिद्रयाचे प्रमाण .दारिद्रय मोजमाप पद्धतीत सुधारणा
.दारिद्रय निर्मूलन धोरणे व कार्यक्रम
८ रोजगार व बेरोजगारी
.कामगारांचे वर्गीकरण .काही व्याख्या
.संघटित व असंघटित क्षेत्र .बेरोजगारी-अर्थ व प्रकार
.भारतातील बेरोजगारीचे मोजमाप
९ दारिद्रय निर्मूलन व रोजगार निर्मिती कार्यक्रम
.अवर्षण-प्रवण क्षेत्र कार्यक्रम .एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम
.जवाहर रोजगार योजना .इंदिरा आवास योजना
.स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना .पंतप्रधान ग्राम सडक योजना
.स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना .भारत निर्माण योजना
.म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना .२० कलमी कार्यक्रम
.पंतप्रधानांचा रोजगार निर्मिती कार्यक्रम .कौशल्य विकास
.प्रश्नसंच
१० लोकसंख्याशास्त्र व भारताची लोकसंख्या
.जगाची लोकसंख्या .जगाच्या लोकसंख्येच्या वाढीचे टप्पे
.जगाच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये .भारताची लोकसंख्या
.जनगणना .लोकसंख्येच्या वाढीचे कल
.लोकसंख्येच्या वाढीचे टप्पे .लोकसंख्येचे वितरण
.लोकसंख्येची घनता .लोकसंख्येची लिंगरचना
.लोकसंख्येची वयोरचना .ग्रामीण - शहरी प्रमाण
.नागरिकरण .साक्षरता
११ भारताची जनगणना
.भारताची जनगणना, २०११ .महाराष्ट्राची जनगणना
१२ समावेशन व सामाजिक क्षेत्र पुढाकार
.आर्थि कसमावेशन .वित्तीय समावेशन .आर्थिक समावेशन
१३ भारतीय व्यापारी बँक व्यवसाय
.भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना
.भारतीय व्यापारी बँक व्यवसायाची रचना व उत्क्रांती
.राष्ट्रीयीकरण .व्यापारी बँकांची कार्ये
.सार्वजनिक क्षेत्रातील बँका .खाजगी क्षेत्रातील बँका
.परकीय व्यापारी बँका .अग्रणी बँक योजना
.अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा .प्रादेशिक ग्रामीण बँका
.प्रश्नसंच
१४ सरकारी बँक व्यवसाय
.अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, .सहकाराची तत्वे
.सहकारी संस्थांचे प्रकार .जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका
.राज्य सहकारी बँका .नागरी सहकारी बँका
.भू विकास बँका .प्रश्नसंच
१५ भारतीय रिझर्व्ह बँक
.स्थापना व राष्ट्रीयीकरण .संघटन व व्यवस्थापन
.RBI ची कार्ये व चलनविषयक धोरण .प्रश्नसंच
१६ भारतीय भांडवल बाजार
.रचना .औद्योगिक वित्त पुरवठा संस्था
.महाराष्ट्रातील औद्योगिक वित्त पुरवठा संस्था
.NABARD .EXIM बँक
.विमा कंपन्या .म्युचुअल फंडस् - UTI
.गृहनिर्माण वित्त पुरवठा .पतदर्जा ठरविणाऱ्या संस्था
.भारतातील रोखे बाजार .SEBI
.प्रश्नसंच
१७ भारतातील चलन व्यवस्था
.भारतीय चलन - नाणी व नोटा .चलन पुरवठा
.चलन पुरवठा मोजण्याच्या पद्धती - M1,M2,M3,M4 .प्रश्नसंच
१८ भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार
.अर्थ, व्याख्या व प्रकार .महत्व व गरज
.परकीय व्यापाराचे संघटन .भारताच्या परकीय व्यापाराचे आकारमान, संरचना व दिशा
.सेवांची निर्यात .भारताचे परकीय व्यापार धोरण
.परकीय व्यापार धोरण - २००४-०९ व २००९-१४
.EPZs/SEZs/AEZs/EPIPs.
१९ व्यापार तोल व व्यवहार तोल
.व्यापार तोल व व्यवहार तोल .रुपयाचा विनिमय दर
.रुपयाचे अवमूल्यन .रुपयाची परिवर्तनीयता
.भारताचा परकीय चलनसाठा .परकीय भांडवल - FDI/FII
.भारतावरील परकीय कर्ज .FERA व FEMA
.प्रश्नसंच
२० सार्वजनिक वित्त
.शासकीय आयव्यय : अर्थ,व्याख्या,व्याप्ती .शासकीय अर्थसंकल्प
.केंद्र व राज्यसरकारांचे निधी .अर्थसंकल्पाची रचना व प्रकार
.तूटीची संकल्पना व तूटीचा अर्थभरणा .FRBM कायदा - २००३
.शून्याधारित अर्थसंकल्प .लेखा व लेखपरीक्षण
.भारताचा महालेखापरीक्षक .लेखाविषयक संसदीय समित्या परीक्षण
.प्रश्नसंच
२१ भारतीय कर संरचना
.भारतीय कर संरचना
.मूल्यवर्धित करप्रणाली : VAT .केंद्र-राज्य कर विभागणी
.MANVAT / MODVAT / CENVAT .वित्त आयोग - XI / XII / XIII
.कर सुधारण्या समित्या .प्रश्नसंच
२२ किंमती
.किंमतवाढ, किंमतघट .भाववाढीच्या मापनपद्धती
.चलनवाढीचे प्रकार .स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची भाववाढ
.किंमत वाढण्याची कारणे .चलन वाढीचे सिद्धांत
.चलनवाढीचे परिणाम .किंमत वाढीस आळा घालण्याचे उपाय
.चलनवाढीच्या काही संकल्पना .प्रश्नसंच
२३ कृषि क्षेत्र
.भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषि क्षेत्राचे महत्व
.कृषि क्षेत्राचा विकास
.हरित क्रांती
.कृषि विकासाच्या योजना
.भारतीय अन्नधान्याचे उत्पादन
.कृषि आदाने - बियाणे, खते, जलसिंचन
.कृषि वित्त .कृषि विपणन .कृषि मूल्य निती व अन्न व्यवस्थापन
.कृषि विमा .कृषि विस्तार
२४ उद्योग क्षेत्र
.अर्थव्यवस्थेतील उद्योगांचे महत्व
.उद्योगांचे वर्गीकरण
.औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक
.औद्योगिक धोरण
.भारतातील सार्वजनिक क्षेत्र
.सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम क्षेत्र
२५ सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम क्षेत्र
.व्याख्या
.महत्व / योगदान
.चौथी अखिल -भारतीय गणना
.विकासासाठी धोरणात्मक उपाययोजना
.संस्थात्मक यंत्रणा
.महत्वाची धोरणे / योजना
२६ महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र
.महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण, २०१३
.महाराष्ट्राचे औद्योगिक चित्र
.औद्योगिक संरचनेतील बदल
.राज्यातील औद्योगिक गुंतवणूक
.महाराष्ट्रातील SEZs
.सामुहिक प्रोत्साहन योजना, २०१३
२७ सेवा क्षेत्र
.सेवा क्षेत्राचे वाढते महत्व
.सेवा क्षेत्राचे वर्गीकरण
.आंतरराष्ट्रीय तुलना
.भारतीय सेवा क्षेत्राचे महत्व
२८ पायाभूत संरचना विकास
.अर्थ
.भौतिक व सामाजिक पायाभूत संरचना
.पायाभूत संरचनेचे स्वरूप
.पाणीपुरवठा
.स्वच्छता
.गृहनिर्माण
.रेल्वे वाहतूक
.जहाज वाहतूक व बंदरे
.नागरी विमान वाहतूक
२९ भारतातील संचार / दळणवळण वयवसथा
.अर्थ
.टपाल सेवा
.नियतकालिके
.टेलिग्राफ
.टेलिफोन
.रेडिओ
.टेलिव्हिजन
३० महाराष्ट्रातील पायाभूत संरचना
.पाणीपुरवठा
.स्वच्छता
.गृहनिर्माण
.रेल्वे वाहतूक
.रस्ते वाहतूक
.जहाज वाहतूक व बंदरे
.नागरी विमान वाहतूक
३१ भारतातील आर्थिक सुधारणा
.आर्थिक सुधारणा हाती घेण्याची कारणे
.१९९१ च्या संकटाला सरकारचा प्रतिसाद
.आर्थिक सुधारणांची प्रमुख क्षेत्रे
.उदारीकरण-संकल्पना, अर्थ, उद्दिष्ट्ये, व्याप्ती, मर्यादा
.खाजगीकरण- अर्थ, संकल्पना, कारणे, फायदे, मर्यादा
.भारतातील निर्गुतवणूक
.जागतिकीकरण-संकल्पना, अर्थ, घटक
३२ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक
,आंतराष्ट्रीय नाणे निधी (IMF) .जागतिक बँक (IBRD)
३३ जागतिक व्यापार संघटना (WTO)
.पार्श्वभूमी
.गॅट करार
.जागतिक व्यापार संघटना
.स्थापना व उद्दिष्ट्ये
.सदस्य राष्ट्रे व प्रशासन
.अंतर्गत करार