Loader
Ek Hota Carver

Ek Hota Carver


Rs. 250 (Inclusive of all Taxes)

Rs. 225 10% OFF

Details

About the book

एका महान आफ्रिकन-अमेरिकन द्रष्टा, शास्त्रज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ञा विषयी मनात नवचेतना निर्माण करेल असं हे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या आत्मचरित्रावर आधारलेलं पुस्तकं! कार्व्हरांच जीवन त्यांची जिद्द, काटेकोर शिस्त आणि त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती वीणाजींनी मस्त चितारली आहे. विज्ञानाची थोडीदेखील आवड असेल, तर नक्कीच प्रेरणादायी ठरणारं असं, एकदातरी जरूर वाचावं असं झकास पुस्तक!

Reviews

Average rating:

5.0 out of 5

(based upon one review)

  • 5 Star
    100.0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%

  • 23 Apr 2018

    Awesome

    Very good experience

Recommended Products