Loader
Magic Of Mathematics

Magic Of Mathematics


Rs. 320 (Inclusive of all Taxes)

Rs. 288 10% OFF

Details

About the book

"मॅजिक ऑफ मॅथेमॅटिकस" या पुस्तकाचे प्रकाशन "कोकिळा प्रकाशन" व  लेखक "नितीन महाले" (विक्रीकर अधिकारी) यांनी केले आहे. 'गणित' हा अवघड पण तितकाच रुचकर असा विषय आहे. अनेक लोकांच्या मनात  गणिताबद्दल खूप भीती आणि कमी आत्मविश्वास असतो.

पुस्तकाची वैशिष्ट्ये
१. प्रत्येक प्रकरणात गणिताचा पाया स्पष्ट केला असून short cut method सुद्धा.
२. सुमारे ३००० प्रश्न
३. एकूण ४० प्रकरणे म्हणजे कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.
४. STI/ PSI आणि महापरीक्षा पोर्टलसाठी परीक्षाभिमुख एकमेव पुस्तक.
५. मागील परीक्षेतील सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे.
६. MPSC / C-SAT राज्यसेवा पूर्व साठी अत्यंत उपयुक्त

Reviews

  • No Reviews written for this product. Be the first to write a review.