Loader
जगप्रसिध्द परीकथा

जगप्रसिध्द परीकथा


(सर्व कर समावेश)

Rs. 50

माहिती

प्रस्तावना

  • मुलांना वाढत्या वयाबरोबर सकस आहाराची जितकी आवश्यकता असते, तितकीच गरज संस्कारक्षम उत्तम वाचन साहित्याची असते.
  • बालसाहित्यात पक्षी, प्राणी, देव, देवता सोबत परीकथांचाही फार मोठा खजिना आहे.
  • सर्व जागतिक बालसाहित्यात परीकथा ह्या चांगल्याच्या प्रतिनिधी म्हणून येतात, तर दुष्टांचे प्रतिनिधी म्हणून चेटकीण - राक्षस ही पात्रं येतात.
  • सगळ्यांचं चांगलं व्हावं असा विचार काही पात्र करत असतात, तर दुष्ट पात्र त्या उलट विचार आणि कृती करत असतात.
  • जगात नेहमी सुजनांचा विजय होतो, हा परीकथांचा ढाचा असतो.
  • या संग्रहात, सिंड्रेला, ऍलिस, हॅन्सल आणि ग्रेटल ह्या वर्षानुवर्षे सांगितलेल्या कथा दिलेल्या आहेत.
  • बालकांच्या स्वप्नवत कल्पना या कथांतून जागजागी दिसतात.
  • अद्भूतता, मनोरंजन आणि साहस हे या जगप्रसिद्ध परीकथांची वैशिष्ट्ये आहेत

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.