Loader
कसे करावे व्यवस्थापत्र इच्छापत्र मृत्युपत्र

कसे करावे व्यवस्थापत्र इच्छापत्र मृत्युपत्र


Rs. 175 (सर्व कर समावेश)

Rs. 158 10% OFF

माहिती

प्रस्तावना

  • वारसाहक्काने मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती असो किंवा स्वकष्टार्जित मालमत्ता असो, आपल्या निधनानंतर तिची नीट जपणूक व्हावी, असे वाटणा-या सर्वांनी वेळेवरच व्यवस्थापत्र करून ठेवले पाहिजे.
  • वृद्धपकाळी, मृत्यूची चाहूल लागल्यावर घाईगडबडीत करावयाची ती गोष्ट नाही.
  • समजून-उमजून योग्य वेळी आपल्या संपत्तीचे इच्छेनुरूप वाटप करून ठेवणे हे प्रत्येक प्रौढ, सधन माणसाचे कर्तव्यच आहे.
  • ते कर्तव्य कसे पार पाडावे, याचा सोदाहरण सल्ला देणारे, एका कायदेविषयक तज्ज्ञाने लिहिलेले
  • सोपे, सुबोध पुस्तक. राजहंस प्रकाशन प्रा.लि.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

संबंधित पुस्तके