Loader
मला उत्तर हवंय! : गणित : भाग १

मला उत्तर हवंय! : गणित : भाग १


Rs. 200 (सर्व कर समावेश)

Rs. 180 10% OFF

माहिती

प्रस्तावना

अंक अन् संख्या यांच्यापलीकडेही गणित पसरलेले आहे.
गणिताच्या या विस्ताराची आणि गणित विषयातील विविध शाखांची
सोप्या सुलभ भाषेत ओळख म्हणजे हे पुस्तक.
पोस्ट्युलेट, लेमा, अॅवक्सिअम अशा शब्दांचे अर्थ,
यांत्रिक आकडेमोडीमागे दडलेल्या संकल्पना
आणि संख्यांचा अगदी गरजेपुरता वापर करणाNया
टोपॉलॉजी, मॅपिंग, ग्रुप थिअरी अशा आधुनिक शाखा
हे सारे समजावून देणारे
गणित : भाग १

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.