Loader
मन मे है विश्वास

मन मे है विश्वास


Rs. 280 (सर्व कर समावेश)

Rs. 252 10% OFF

माहिती

प्रस्तावना

 

ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची.
माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती.
त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली.
जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश !
काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही !
बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची,
पंखांत बळ निर्माण करण्याची,
लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि
अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते.

 

माझ्यासारख्या तळागाळातल्या,
कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या
अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं
कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या
अनेक ‘एकलव्यां’ना दिशा दाखवण्यासाठी
मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.

अभिप्राय

सरासरी शेरा:

5 पैकी 5.0

(2 अभिप्रायानुसार)

  • 5 Star
    100.0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%

  • 08 Jul 2016

    man me hai vishwas

    nice likha he

  • 08 Apr 2017

    मन मैं है विश्वास

    खुप छान पुस्तक