Loader
सागरकथा

सागरकथा


Rs. 40 (सर्व कर समावेश)

Rs. 36 10% OFF

माहिती

प्रस्तावना

एच्.एम्.एस्. युलिसिस
‘एच्.एम्.एस्. युलिसिस’ हे नाव ऐकल्यावर
दुस-या महायुध्दात रशियाला रसद पोचवणा-या
मालवाहू जहाजांचे संरक्षण करणारी युध्दनौका
डोळ्यांसमोर उभी राहते.
जीवघेणी थंडी, यातना,
रात्रंदिवस होणारे विमानांचे आणि
पाणबुडयांचे हल्ले
यांना तोंड देत जे नौसैनिक लढत होते,
त्यांचा पिंडच वेगळा होता. आणि तरीही
‘युलिसिस’च्या नशिबी ‘बंड झालेले
जहाज’ असा शिक्का बसलाच.
झोप उडवणारी एक सागरकथा
स्केट
उत्तर ध्रुवाखालून प्रवास करणारी नॉटिलस
सर्वांना माहित आहे. पण स्केट या अणु
पाणबुडीला उत्तर ध्रुवावरतीच ती
पृष्ठभागावरती आणायच्या आज्ञा मिळाल्या
होत्या. क्षणाक्षणाला आशा, निराशा, भीती,
धोका यांचा सामना करत शेवटी पाणबुडीचा
कप्तान आपला उद्देश तडीला नेतोच. या
त्याच्या पराक्रमाचे वर्णन म्हणजेच
स्केटची विजयगाथा.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.