Loader
स्टे हंग्री स्टे फूलिश

स्टे हंग्री स्टे फूलिश


(सर्व कर समावेश)

Rs. 150

माहिती

प्रस्तावना

  • उद्योजकतेची प्रेरणा मनात रुजवणारं रश्मी बन्सल यांचं हे पहिलं पुस्तक!
  • भरघोस पगाराच्या आणि मानाच्या, तसंच चांगल्या पदाच्या नोकऱ्या स्वीकारून मिळणाऱ्या शांत व सुरळीत आयुष्याचा पर्याय नाकारणाऱ्या, आयआयएम- अहमदाबादच्या 25 पदवीधरांच्या यशस्वी कथा!
  • उद्योजकतेच्या क्षेत्रात पूर्णतः नवीन अशा व्यवसायांचा त्यांनी आरंभ केला. खूप वेगळ्या वाटेवरचे आणि नवीन क्षेत्रातले हे कल्पक व्यवसाय- उद्योग त्यांनी यशस्वी केले.
  • स्वतःमधली इनोव्हेटिव्ह उद्योजकता सिद्ध केली. उद्योजकतेच्या क्षेत्रात, ज्या कल्पनांच्या, व्हिजन आणि फोकसच्या जोरावर या उद्योजकांनी यश मिळवलं,ते सारे "फंडा' या पुस्तकातून त्यांनी वाचकांसमोर उलगडले आहेत.
  • उद्योजकतेच्या क्षेत्रात यश मिळवण्याची गुरुकिल्ली सांगणाऱ्या कथा!
  • यातील प्रत्येकाचं वय, त्यांचे दृष्टिकोन, त्यांनी ज्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला, त्या इंडस्ट्रीज हे सारं भिन्न भिन्न होतं.
  • पण या साऱ्यांमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे आपल्या स्वप्नांवर, शक्तीवर त्यांचा विश्र्वास होता.
  • तरुण पदवीधरांना नोकरी आणि पगार यांच्या पलीकडे पाहण्याची, आपल्या स्वप्नांवर विश्र्वास ठेवण्याची प्रेरणा यांतून मिळते.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.