Loader
व्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री

व्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री


(सर्व कर समावेश)

Rs. 199

माहिती

प्रस्तावना

पुस्तकात काय आहे
* व्यायाम करायचा... पण नक्की कसा? केव्हा? किती?... व्यायामानंतर किती वेळाने खायचं?... अशा असंख्य प्रश्‍नांची शास्त्रशुद्ध उत्तरे
* स्ट्रेन्थ ट्रेनिंग, कार्डिओ, योगासने, ध्यानधारणा यांसारख्या अंतर्बाह्य ‘फीट’ ठेवत स्टॅमिना वाढवणार्‍या घटकांची विविध प्रकरणेफरिी* डाएबेटिस, लठ्ठपणा इ. आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठीच्या उपयुक्त टीप्स
* प्रत्येक व्यायाम प्रकारावर आधारित प्रश्‍नोत्तरे, शंका समाधान
* व्यायाम ही सक्ती न होता, ती आवडीची सवय होईल एवढी सहज सोपी भाषा
पुस्तक कोणासाठी?
* व्यायामाला जास्त वेळ देऊ न शकणार्‍या, तरीही झटपट व्यायाम करून आपले व्यक्तिमत्त्व सुडौल बनवू पाहणार्‍या प्रत्येक स्त्री-पुरुषासाठी
* आहार-व्यायामाचे वेळापत्रक जुळवून वजन कमी करू पाहणार्‍या महिलांसाठी
* व्यायामाचे शास्त्रशुद्ध प्रकार, योगासने, आहाराचे वेळापत्रक, प्राणायाम आदींसह संपूर्ण दैनंदिनीचा मेळ बसवणार्‍यांसाठी
* व्यायाम म्हणजे ढोरमेहनत, वजन कमी करणे म्हणजे उपासमार असे शरीरशास्त्राविषयीचे गैरसमज जोपासलेल्या प्रत्येकासाठी

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.